ताज्या घडामोडीराजकीय

जवळार्जुन च्या सरपंच पदी अजिंक्य भैय्या टेकवडे यांची निवड, अजिंक्य भैय्या टेकवडे यांचं ग्रामस्थांनी केलं अभिनंदन


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा- नवनाथ राणे

जवळार्जुन च्या सरपंच पदी अजिंक्य भैय्या टेकवडे यांची निवड, अजिंक्य भैय्या टेकवडे यांचं ग्रामस्थांनी केलं अभिनंदन

जवळार्जुनच्या सरपंच पदी माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे यांचे चिरंजीव अजिंक्य भैय्या टेकवडे यांची निवड सरपंच पदाची जागा दोन महिन्यापासून रिक्त होती त्या जागेवर माजी सरपंच माऊली नाना राणे

यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्य भैय्या यांचे सरपंच पदासाठी नाव सुचविण्यात आले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बडदे साहेब यांनी काम पाहिले निवडणुकीसाठी दोन फॉर्म आले होते यामध्ये माऊली

नाना राणे, सौ प्रतिभा राणे ,शितल साळुंखे ,सौ संगीता टेकवडे यांनी बहुमताने पाठिंबा दिला माजी सरपंच अण्णासाहेब राणे, जालिंदर टेकवडे, मोहन पवार यांनी तसेच शिवाजीराजे राणे, निलेश जी राणे

सतीशजी साळुंके, एडवोकेट सतीश राणे , एडवोकेट मयूर राणे बाबासो टेकवडे ,शिवाजी टेकवडे इत्यादी ग्रामस्थांनी नवनिर्वाचित सरपंचाचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या सरपंचांनी आरो प्लांट एरंडी मळा येथे आठच दिवसात बसविण्याचे आश्वासन दिले


Translate »
error: Content is protected !!