हॉटेल प्रेसिडेंट च्या पाठीमागील जागेत आढळला बेवारस मृतदेह;ओळख पटवण्याचे सासवड पोलिसांचे आव्हान
मुख्य संपादक सह्याद्री माझा::
सासवड पोलीस स्टेशन कडून मृताची ओळख पटवण्याचे आवाहन आवाहन
सासवड शहरातील प्रेसिडेंट लॉजच्या शेजारील मोकळ्या जागेत अंदाजे ५५ ते ६० वर्षे वयाच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे.
मृत व्यक्तीचे वर्णन:
वय: अंदाजे 55–60 वर्षे
केस: डोक्यावर व दाढीवर पांढरे केस
अंगावरील कपडे: लाल-पांढऱ्या रंगाचा पट्टे असलेला शर्ट, चॉकलेट रंगाची पॅन्ट
सोबत: पांढरी पिशवी, त्यात दररोज वापरण्याचे कपडे
मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे
माहिती मिळाल्यास संपर्क साधावा:
सासवड पोलीस स्टेशन 02112-222333






