एक एप्रिल रोजी जवळार्जुन, मावडी कप व नाझरे या गावांसाठी नाझरे धरणातून उन्हाळी आवर्तन, उन्हाळी पिकांसाठी जीवदान
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा नवनाथ राणे —
एक एप्रिल रोजी जवळार्जुन मावडी कप व नाझरे या गावांसाठी नाझरे धरणातून उन्हाळी आवर्तन, उन्हाळी पिकांसाठी जीवदान
नाझरे धरणातून दिनांक एक एप्रिल 2025 रोजी शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आंबी जवळर्जुन मावडी कप व नाझरे या गावातील पासधारक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी या पाण्यामुळे
जीवदान मिळाले यावर्षी पाण्याचे योग्य नियोजन झाल्यामुळे उपविभागीय अभियंता कसबे साहेब शाखा अभियंता घोडके साहेब मुख्य लिपिक पवार साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार साइटवर काम
करणारे बडगुजर साहेब गोसावी आधारी निंबाळकर पठाडे या सर्वांच्या योग्य नियोजनामुळे पास धारक सर्व शेतकऱ्यांना धरणातील पाणी संपल्यानंतरही पुरंदर उपशाच्या पाण्याद्वारे सर्व शेतकऱ्यांना पाणी देण्यात आले व पास धारक शेतकऱ्यांचे भिजणे पूर्ण करण्यात आले
30 एप्रिल 2025 रोजी पाणी बंद झाले त्यामुळे तूर्तास तरी पिकांना जीवदान मिळाले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे नाझरे शाखा अभियंत्याचे सर्व शेतकऱ्यांनी आभार व्यक्त केले






