पुरंदरच्या विविध प्रश्नावर मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली माजी मंत्री विजय शिवतारे उपस्थित
पुरंदर हवेली मतदारसंघातील विविध प्रश्नांवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात
महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. लोकसभा निवडणुकीपूर्वी पुरंदर हवेलीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे मी मागणी केली होती त्यानुसार
आज ही उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी गुंजवणी, फुरसुंगी उरुळी देवाची नगरपालिका, समाविष्ट गावांचा कर,
पुरंदर आयटी पार्क, पुरंदर उपसा योजना, जांभुळवाडी तलाव अशा विविध विषयांवर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात
आले.
यावेळी पुरंदर-हवेली मधून दिलीप यादव, हरिभाऊ लोळे, अतुल म्हस्के, ममता लांडे-शिवतारे, स्वातीताई टकले,
मचिंद्र दगडे, तुषार हंबीर, बाळासाहेब राऊत, राहुल यादव, प्रदीप चव्हाण, सागर भुजबळ, आण्णा महानवर, सोमनाथ
रणवरे, रत्नाकर रणवरे, राहुल रणवरे, विशाल पवार, अमित गुरव, गणेश कामठे, निलेश पवार, दिलीप भाडळे, कपिल
भाडळे, रमेश भाडळे, शंकर भाडळे, अक्षय पवार, राजीव भाडळे, कैलास शिंदे, ज्ञानेश्वर कामठे, स्वप्नील गायकवाड ही मंडळी उपस्थित होती.
CMOMaharashtra
Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे






