ब्रेकिंग न्यूज

परमपूज्य विश्वचैतन्य श्री नारायण महाराज ( अण्णा ) आनंतात विलीन उद्या सायंकाळी चार वाजता अग्निसंस्कार


परम पूज्य विश्व चैतन्य श्री नारायण महाराज (अण्णा )
अनंतात विलीन

दैवत व श्रद्धास्थान *परमपूज्य विश्वचैतन्य श्री नारायण महाराज (अण्णा)* दिनांक ०९/०९/ २०२४ रोजी सायंकाळी अनंतात विलीन झाले तरी दि १०/०९/२०२४धार्मिक विधी पुढीलप्रमाणे असेल सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत दर्शन

दुपारी ३ वाजता मंदिरातून अग्निसंस्कारासाठी निघेल सायंकाळी ४ वाजता यज्ञकुंड जवळ अग्निसंस्कार होतील स्थळ २०० कोटी शोधत नाम यज्ञ कुंड स्थळ नारायणपूर परमपूज्य विश्वचैतन्य श्री नारायण महाराज (अण्णा) दिनांक

१०/०९/ २०२४ रोजी सायंकाळी अनंतात विलीन झाले तरी धार्मिक विधी पुढीलप्रमाणे असेल सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत दर्शन
दुपारी ३ वाजता मंदिरातून अग्निसंस्कारासाठी निघेल सायंकाळी ४ वाजता यज्ञकुंड जवळ अग्निसंस्कार होतील स्थळ -२०० कोटी शोधत नाम यज्ञ कुंड स्थळ नारायणपूर ता.पुरंदर जि.पुणे


Translate »
error: Content is protected !!