ताज्या घडामोडी

पुरंदर तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महिला अध्यक्षा प्रियंका सुकल यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नेत्र रोग शिबीर संप्पन्न


पुरंदर तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महिला अध्यक्षा प्रियंका सुकल यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नेत्र रोग शिबिर आराध्य नेत्रालय सासवड या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार असताना सर्व सामान्य जनतेसाठी या शिबिरात डोळ्यांच्या

आजाराविषयी माहिती तसेच चेकअप करण्यात आले यानंतर मोठ्या शस्त्रक्रियेसाठी नाममात्र दरामध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत असे पुरंदर तालुका अध्यक्ष अभिजीत जगताप यांनी सांगितले

या शिबिराप्रसंगी पुरंदर तालुका अध्यक्ष अभिजीत जगताप, महिला अध्यक्ष प्रियांका सुकल, डॉ अस्मिता रणपिसे, सासवड शहर अध्यक्ष राजेंद्र जगताप, ऍड संतोष भोसले जिल्हा आरोग्य अधिकारी उभाटा, कुंभारवळण सरपंच मंजुषा गायकवाड, समन्वयक राहुल यादव, राहुल होले, अनिरुद्ध

दोडके, किशन तावरे, किसन सुकल, समन्वयक चैताली भोसले, स्मिता मेमाणे, मोहिनी कटके, सुनंदा सुकल, सुनंदा गायकवाड, सारिका धुमाळ, मंदा पिलाने, त्याचबरोबर डॉ स्नेहा पाध्ये वडेलकर, माधुरी वडेलकर यांच्या उपस्थितीत हे नेत्र रोग शिबिर पार पडले


Translate »
error: Content is protected !!