ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मराठी पत्रकार परिषदेचे नवे पदाधिकारी जाहीर अध्यक्षपदी मिलिंद अष्टीवकर, उपाध्यक्ष गणेश मोकाशी प्रसिद्धी प्रमुख पदी भरत निगडे


मराठी पत्रकार परिषदेचे  नवे पदाधिकारी जाहीर

अध्यक्ष मिलींद अष्टीवकर, उपाध्यक्ष गणेश मोकाशी तर सहप्रसिद्धी प्रमुखपदी भरत निगडे

मुंबई – मराठी पत्रकार परिषदेचे नवे पदाधिकारी सन 2024 ते 2026 या वर्षासाठी जाहीर करण्यात आले असून त्यात – एस.एम.देशमुख : मुख्य विश्वस्त,  किरण नाईक : विश्वस्त, शरद पाबळे : विश्वस्त, मिलिंद अष्टीवकर : अध्यक्ष, शिवराज काटकर : कार्याध्यक्ष, सुरेश नाईकवाडे : सरचिटणीस, मन्सूरभाई शेख  : कोषाध्यक्ष, उपाध्यक्ष सर्वश्री गो. पी. लांडगे, गणेश मोकाशी, प्रकाश कांबळे, हेमंत वणजू,अविनाश भांडेकर, चंद्रकांत बर्दे, चिटणीस सर्वश्री- दीपक कैतके, पी. पी. कुलकर्णी, रवी उबाळे, प्रदीप घुमटवार, शिखरचंद बागरेचा, मनोज खांबे, सचिन शिवशेट्टे, अमोल खरे, चंद्रकांत क्षीरसागर, संदीप कुलकर्णी : राज्य प्रसिध्दीप्रमूख, भरत निगडे : सहायक राज्य प्रसिध्दी प्रमूख , शोभा जयपूरकर : राज्य महिला आघाडी अध्यक्ष, अनिल वाघमारे : डिजिटल मिडिया परिषद अध्यक्ष, सनी शिंदे : डिजिटल मिडिया कार्याध्यक्ष, अनिल उंबरकर : उपाध्यक्ष डिजिटल मिडिया परिषद यांचा समावेश  करण्यात आला आहे


Translate »
error: Content is protected !!