राजकीय

दळवी मेडिकल फाउंडेशन च्या वतीने आमदार विजय बाप्पू शिवतारे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा
आमदार विजय बापू शिवतारे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

मंगळवारी (दि. 24 ) करण्यात आले होते शिबिराला रक्तदात्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात तरुणांसह मध्यम वयोगटातील मंडळींनी सहभाग घेऊन

रक्तदान केले. एकूण शंभर जणांनी रक्तदानाचा हक्क बजावून बांधिलकी जपली दळवी मेडिकल फाउंडेशन आयोजित जीवन ज्योत ब्लड बँक हडपसर यांच्या सौजन्याने सासवड येथील पुरंदर असोसिएशन मेडिकल हॉल येथे शिबीराचे

आयोजनकरण्यात आले होते सकाळी रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन पुरंदर हवेलीचे आमदार विजय बाप्पू शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ममता शिवतारे
शिवसेना (शिंदे गटाचे) पुणे जिल्हा अध्यक्ष दिलीप आबा यादव श्री हरिभाऊ लोळे,
श्री राजाभाऊ झेंडे मा.नगरसेवक राजेश दळवी सचिन भोसले शेखर वढणे साकेत जगताप संतोष जगताप किशोर खळदकर डॉ साबळे डॉ वृषाली जगताप संदीप धाडसी मोडक सुरेश शेळके मोहन ढवळे राजश्री शिवरकर अजित चौखंडे दादा थोपटे प्रकाश आप्पा जगताप डॉ अस्मिता रणपिसे वैभव टाकले मंजुषा दळवी रूपाली लोहकरे सिद्धी लवंगे आदि उपस्थित होते


Translate »
error: Content is protected !!