ताज्या घडामोडीराजकीय

नामदार अजित दादा पवार यांच्या स्वागतासाठी बारामती मध्ये चक्क अत्तर फवारणी


उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नागरिक सत्कार यानिमित्त

रविवारी (दि. २२) बारामतीत नागरी सत्काराचे आयोजन केले होते. या वेळी इफ्तेखार अत्तार यांनी शहरात सुगंधित अत्तराची फवारणी करत वातावरण सुगंधी करून टाकले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल बारामतीकरांच्या वतीने नागरी सत्कार आयोजित केला होता. या वेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, कसबा येथून शहरात ब्लोअरच्या माध्यमातून

शहरात सुगंधित अत्तराची फवारणी करण्यात आली. मराठी संस्कृतीत पाहुण्यांचे स्वागत सुगंधित अत्तर लावून शुभ कार्यात अत्तराची फवारणी करण्याची परंपरा होती, तोच धाग पकडून हा उपक्रम राबविल्याचे इफ्तेखार आतार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले


Translate »
error: Content is protected !!