पांडेश्वरच्या उपसरपंच पदी सौ सुवर्णा गोरख रोमन यांची बिनविरोध निवड
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा नवनाथ राणे —
पांडेश्वरच्या उपसरपंच पदी सुवर्णा गोरख रोमन यांची बिनविरोध निवड
पांडेश्वरच्या उपसरपंच पदी सौ सुवर्णा गोरख रोमन यांची बिनविरोध निवड पुरंदर तालुक्यातील पांडेश्वर ग्रामपंचायत ची उपसरपंच पदाची जागा गेल्या एक महिन्यापासून रिक्त होती यावर सामाजिक कार्यकर्ते
गोरख निवृत्ती रोमन यांची पत्नी सुवर्णा रोमन यांचा एकमेव अर्ज आला व त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली पुरंदर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष माणिकराव झेंडे उत्तमराव शिंदे
सरपंच सो सविता नाळे ग्रामसेवक तसेच संजय जगताप पंढरीनाथ सोनवणे चंद्रकांत रोमन झुंबर रोमन प्रताप रासकर पोलीस पाटील अरुण धुमाळ लक्ष्मण कुंभार माणिक नाळे शंकर नाळे इत्यादी मान्यवर
यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित उपसरपंचाचा सत्कार करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या व वरील मान्यवरांच्या मार्गदर्शनाने विविध विकासकामे करण्याचा महोदय उपसरपंचांनी आपल्या आभारामध्ये केला






