18 पगड 12 बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या पुरंदर उपाध्यक्षपदी अनिकेत काळे
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा
पुरंदर आज दिनांक 5/1/2025 रोजी नाझरे सुपे गावचे सुपुत्र मा अनिकेत काळे यांची पुरंदर तालुका युवक उपाध्यक्षपदी निवड झाली
त्याबद्दल हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा त्यावेळी 18 पगड 12 बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब भांडवलकर, उपाध्यक्ष राजेंद्र भाऊ धोत्रे, सचिव अतुल दादा पवार, मंगेश दादा जाधव, निलेश भाऊ पवार,
याप्रसंगी नाझरे सुपे सरपंच भाऊसो दत्तात्रय कापरे, अनिल कांबळे, विनायक तात्या कापरे, बाळासाहेब सर्जे, रामदास कापरे, नितीन हिराबाई किसन काळे, रविंद्र किसन काळे,प्रकाश देशा काळे,शुभम प्रकाश काळे, सुरेश देशा काळे, गणेश सुरेश काळे, उत्तम महादू शिंदे,अमोल उत्तम
शिंदे, दत्तात्रय उत्तम शिंदे,उमेश सुरेश काळे, प्रफुल्ल शिंदे, चैतन्य भोसले,सागर प्रकाश काळे,जुगजा शिंदे, हिरामण शिंदे, साहिल रविंद्र काळे, महेंद्र प्रकाश काळे, सिद्धार्थ काळे,
महिला नाव:-रुबीना नितीन काळे, सायली नितीन काळे, हिराबाई किसन काळे, दिव्या अनिकेत काळे,विमल प्रकाश काळे, भूमिका चैतन्य भोसले, वैशाली जुगजा शिंदे, शितल हिरामण शिंदे,रविणा गणेश काळे,गजराबाई उत्तम शिंदे, चैताली शिंदे, अश्विनी शुभम काळे, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित…






