निधन वार्ता – झेंडेवाडी येथील गऊबाई साहेबराव झेंडे यांचं वृद्धापकाळाने निधन
मुखसंपादक हनुमंत वाबळे:
सासवड प्रतिनिधी बापू मुळीक:
निधन वार्ता गऊबाई झेंडे
निधन वार्ता –
झेंडेवाडी येथील गऊबाई साहेबराव झेंडे यांचं वृद्धापकाळाने निधन
सासवड प्रतिनिधी: दि.४ :(बापू मुळीक) झेंडेवाडी (ता. पुरंदर )येथील गऊबाई साहेबराव झेंडे (वय १०२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. धार्मिक व सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी सहभाग असायचा.
त्यांच्या मागे दोन मुले , पाच मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
प्रगतशील शेतकरी माऊली झेंडे , बैलगाडा व्यावसायिक पै. तात्यासाहेब झेंडे यांच्या त्या मातोश्री होत. तर पैलवान पृथ्वीराज झेंडे व शिवराज झेंडे यांच्या त्या आजी होत.






