ताज्या घडामोडी

संजय हरपळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन


प्रतिनिधी महाराष्ट्र माझा :फुरसुंगी येथे संजय हरपळे यांच्या 50 वा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला

यावेळी हडपसरचे आमदार चेतन तुपे पाटील, मा. सनदी

अधिकारी संभाजीराव झेंडे, मा. जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे, राष्ट्रवादीचे नेते गणेश जगताप तसेच वडकी, उरुळी

देवाची,हवेली, हडपसर, फुरसुंगी येथील अनेक मान्यवर, सर्व राजकीय क्षेत्रातील नेते मंडळी या सुवर्ण महोत्सवी

अभिष्टचिंतन वाढदिवस कार्यक्रमासाठी उपस्थित होते

बालाजी सेवा ट्रस्ट माध्यमातून संजय हरपळे यांचा

वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

सामाजिक,शैक्षणिक, राजकीय, खेळ, सांप्रदायिक क्षेत्रामध्ये संजय हरपळे यांचे उत्कृष्ट काम चालू असताना

दरवर्षी रक्तदान शिबीर,किर्तन सोहळा, क्रिकेट हॉलीबॉल, क्रिकेट चे सामने, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

आषाढी वारीतील वारकऱ्यांना जेवण राहणे याची व्यवस्था

अनेक सामाजिक उपक्रमामध्ये संजय हरपळे यांचा नेहमीच पुढाकार दिसून आलेला आहे,
आज सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

राबवण्यात आले यावेळी 350 रक्तदात्यांनी रक्तदान करून संजय हरपळे यांना शुभेच्छा दिल्या, यावेळी रक्तदात्यांना

विशेष भेट देण्यात आली, अक्षय ब्लड बँक, रेड प्लस ब्लड

बँक, पुणे ब्लड बँक ब्लड बँक या कार्यक्रमासाठी उपस्थित

होत्या, यावेळी बालाजी सेवा प्रतिष्ठान संचलित लिटिल

फ्लावर इंग्लिश मीडियम स्कूल स्कूलचे प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता,


Translate »
error: Content is protected !!