ब्रेकिंग न्यूज

भिवरी -उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त वसंतराव पाटील प्रतिष्ठानच्या वतीने छत्र्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप


  • उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्तवसंत दादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने पुरंदर तालुक्यातील
  • नागरिकांना छत्री वाटप कार्यक्रम भिवरी येथे संपन्न .वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जालिंदर भाऊ कामठे यांच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे
  • माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुरंदर तालुक्यामधील
  • नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले भिवरी येथे नागरिकांना छत्री वाटप केले गेले.
    याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना श्री जालिंदर कामठे यांनी महाराष्ट्राला मोठ्या उंचीवर नेण्याचे काम या दोन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
  • तसेच नेहमी समाज उपयोगी कामांमध्ये या दोन उपमुख्यमंत्र्यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे.या दोघांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना
  • महाराष्ट्र शासनाने अनेक जनहिताची कामे केलेली आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ,लाडका भाऊ योजना ,किसान सन्मान
  • योजना,शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजनायासारखी अनेक जनतेच्या हिताची कामे या दोन व्यक्तींनी केली आहेत म्हणून अशा या आदर्श व्यक्तींचा वाढदिवस वसंतदादा पाटील प्रतिष्ठान च्या
  • वतीने सामाजिक उपक्रमाने साजरा करत आहोत असे सांगितले.
    याप्रसंगी  जालिंदर कामठे मारुती  किंडरे उपाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा,
  • सरपंच मोनाली राहुल कटके दिलीप सदाशिव कटके भाजप युवा मोर्चा अध्यक्ष पुरंदर
    मा.सरपंच भरत रामभाऊ गायकवाड
  • नाथाभाऊ कटके माजी ग्रामपंचायत सदस्य भिवरी
    रवींद्र कटके सामाजिक कार्यकर्ते
    सुनील गोफने सामाजिक कार्यकर्ते
  • नवनाथ कटके शंकर गायकवाड रविद्र कटके
    सोपान काका लोणकर
    सागर मोहिते व इतर उपस्थित होते


Translate »
error: Content is protected !!