ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्षपदी दत्तात्रय रोकडे


प्रतिनिधी सह्याद्री  माझा  न्यूज  :

तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्ष पदी दत्तात्रय रोकडे तर सचिव पदी सचिन धनवट

सासवड:पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघाची त्रैवार्षिक

निवडणूक नुकतीच पुरंदर हायस्कुल अँड ज्यू कॉलेज सासवड याठिकाणी संपन्न झाली.

सदर निवडणूकीत श्री.भैरवनाथ विद्यालय वनपुरी या शाळेतील दत्तात्रय रोकडे तर सचिवपदी आचार्य प्रल्हाद

केशव अत्रे हायस्कुल पिंपळे या शाळेतील सचिन धनवट

यांची व कार्याध्यक्ष पदी यशवंत विद्यालय मावडी क.प.या

शाळेतील रणजित खारतोडे यांची निवड करण्यात आली

लोकशाही शिक्षक आघाडी अध्यक्षपदी जालिंदर घाटे,

सचिवपदी रमेश बोरावके, शिक्षिका संघाचे अध्यक्षपदी वर्षा देसाई, शिवपदी मोहिनी लोणकर यांची निवड करण्यात आली
याप्रसंगी पुणे विभाग माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष

सचिन दुर्गाडे,पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव पंकज घोलप यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले.यावेळी

अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य

मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर,महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे अध्यक्ष

के.एस.ढोमसे,पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे खजिनदार प्रदिप गाढवे होते.
यावेळी पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे कार्याध्यक्ष

तानाजी झेंडे,पुरंदर तालुका मुख्यध्यापक संघाचे कार्याध्यक्ष इस्माईल सय्यद,पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे

प्रवक्ता रामप्रभू पेटकर,जिल्हा प्रतिनिधी संजय भिंताडे, बाबुराव गायकवाड,पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे

माजी अध्यक्ष प्रल्हाद कारकर,पुरंदर तालुका शिक्षक लोकशाही आघाडीचे माजी अध्यक्ष प्रदीप दुर्गाडे,पुरंदर

तालुका महिला अध्यक्षा वर्षा देसाई,सचिव मोहिनी लोणकर,पुरंदर तालुका उच्च माध्यमिक शिक्षक संघाचे

अध्यक्ष संतोष नवले,हवेली तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष दिलीप थोपटे,सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष

दिलीप पापळ,सुरेश संकपाळ,ज्ञानेश्वर वाघमारे, प्रशांत

तांबडे,अतुल रोकडे,दत्तात्रय सणस,जनार्दन कांबळे,सुहास

वाघमारे,शंकर वाघमारे,वाघमारे आबा,जितेंद्र

आवताडे,माऊली घाडगे,दत्तात्रय बधे आदी मान्यवर उपस्थित होते.


Translate »
error: Content is protected !!