क्राईम न्यूजताज्या घडामोडी

भोसलेवाडी येथे चोरीच्या घटनेमध्ये मौल्यवान ऐवज लंपास ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण माजी आमदार अशोक टेकवडे, गंगाराम जगदाळे यांनी भेट देऊन दिला धीर


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा

भोसलेवाडी ता.पुरंदर येथे शुक्रवारी मध्यरात्री व शनिवारी पाहटेच्या दरम्यान चोरट्यांनी चार घरफोड्या करून काही साहित्य,मौल्यवान वस्तु व मोटारसाइकल तसेच दोन

महिन्यापूर्वी याचं गावात अशाच प्रकारची मोठ्या स्वरूपाची झालेली चोरीची घटना व त्याचा अजुनही तपास न लागल्याने ग्रामस्था मध्ये निर्माण झालेले भीतीचे वातावरण

व असंतोष मुळे ग्रामस्थांच्या झालेल्या तीव्र भावना समजून घेऊन सर्वांना धीर देताना व या गंभीर घटनेचा तातडीने तपास करूण गुन्हेगारांना त्वरित पकडून चोरीस गेलेला सर्व

ऐवज संबधिताना परत मिळावा या बाबत स्थानिक व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना सूचना करताना माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे,भाजपा नेते गंगारामदादा

जगदाळे,जालींदर जगताप,रोहिदास कड,महादेव शेडंकर,बाळासाहेब काळाने,दत्ता कड,स्थानिक मा.सरपंच राजेंन्द्र भोसले,सागर भोसले,कैलाश भोसले सर,संतोष भोंसले,पोलीस पाटील ताई व आजी माजी पदाधिकारी तसेच सर्व ग्रामस्थांची ऊपस्थित होते


Translate »
error: Content is protected !!