श्री तीर्थक्षेत्र कानिफनाथ गड मंदिर परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भाजप पुरंदर- हवेली कार्यकारिणीने साफसफाई अभियान राबवले
संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::–
प्रतिनिधी सह्याद्री माझा
श्री तीर्थक्षेत्र कानिफनाथ गड मंदिर परिसरात आज गुरुवार दिनांक २९/०५/२०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० वी जयंती निमित्त भाजपा पुरंदर – हवेली कार्यकारणी यांच्या वतीने साफसफाई अभियान राबविण्यात आले,
उपस्थिती मध्ये प्रमुख नेते माजी आमदार अशोक भाऊ टेकावडे, भाजपा प्रमुख नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर भाऊ कामठे,जिल्हा भाजपा उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम दादा जगदाळे, अध्यक्ष भाजपा निलेश दादा जगताप, भारतीय जनता पार्टी सरचिटणीस गणेश मेमाणे,पुरंदर तालुका पश्र्चिम विभाग अध्यक्ष संदीप जी कटके, बाळासाहेब काळाने
डेक्कन बॅंक संचालक दयानंद बापू फडतरे, पुरंदर तालुका युवा मोर्चा अध्यक्ष दिलीपजी आप्पासाहेब कटके , किसान मोर्चा अध्यक्ष महादेव शेंडकर, सुनिलजी गोफणे , जयवंतराव साळुंखे, जालिंदर भाऊ वाडकर, संजय कामठे,सुर्दशन कुदळे,नमन फडतरे
तसेच गराडे सरपंच,भिवरी सरपंच,आस्करवाडी सरपंच चांबळी सरपंच, आणि बोपगाव माजी सरपंच कुंडलिक फडतरे, महिला सरपंच सारीका गुरव तसेच इतर असंख्य कार्यकर्ते या अभियानात सहभागी झाले होते. नवनाथ देवस्थान पंचायत कमिटी ट्रस्ट समस्त
ग्रामस्थ च्या वतीने सुनिल सर फडतरे यांनी सुञसंचालन केले, डेक्कन बॅंक संचालक दयानंद बापू फडतरे यांनी आभार व्यक्त केले देवस्थाच्या वतीने अध्यक्ष मावली भाऊ फडतरे, दिपक फडतरे, शिवाजी नाना जगदाळे,रमेश फडतरे,विश्वस्त व्यवस्थापक संतोष गोफणे उपस्थित होते..🙏






