पुरंदर मधील 370 युवकांना मिळाल्या कायमस्वरूपी नोकऱ्या – जालिंदर भाऊ कामठे यांचा उपक्रम
वसंतदादा पाटील प्रतिष्ठान आयोजित भव्य नोकरी महोत्सव नारायण महाराज माध्यमिक विद्यालय हिवरे या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला,
या कार्यक्रमाचे उद्घाटक पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष वासुदेव नाना काळे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन झाले, इंजीनियरिंग, डिप्लोमाधारक, आय टी आय होल्डर, आयटी क्षेत्र, कम्प्युटर इंजिनिअरिंग, तसेच अनेक विविध
क्षेत्रातल्या नोकऱ्या ताबडतोब इंटरव्यू घेऊन अनेक उमेदवारांना नोकरी मिळाल्या, आखाती देशातील नोकरी असेल, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, कमर्शियल डिपार्टमेंट अनेक नामवंत पण यांनी सहभाग घेऊन अनेक उमेदवारांना जागच्या जागी इंटरव्यू नोकऱ्या दिल्या गेल्या,
यावेळी माजी आमदार अशोक टेकवडे, वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर भाऊ कामठे ,पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष गंगाराम जगदाळे, उपाध्यक्ष पंडित दादा मोडक, उपाध्यक्ष राहुल शेवाळे, तालुकाध्यक्ष
निलेश जगताप, सचिन लंबाते, गिरीश अप्पा जगताप, भानू काका जगताप, संदीप हरपळे, सचिन हांडे, श्रीकांत ताम्हाने, पुरंदर अध्यक्ष किसान मोर्चा पांडुरंग देवकर, सासवड शहराध्यक्ष संतोष जगताप, दिलीप कटके, महिला अध्यक्ष मंगल पवार, सचिन लंबाते, शब्बीरभाई शेख, डॉ दादासो जगताप, नवनाथ बोरावके, गणेश मोरे आदी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच असंख्य उमेदवार ग्रामस्थ, शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
स्वागत संस्थेचे अध्यक्ष जालिंदर भाऊ कामठे यांनी केले,






