ताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

चांबळी गावच्या सरपंचपदी गोपाळ विठ्ठल कामठे यांची बिनविरोध निवड भाजपाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष गंगाराम जगदाळे यांनी केलं अभिनंदन


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा ::: (हनुमंत वाबळे)

चांबळी गावच्या सरपंचपदी गोपाळ विठ्ठल कामठे यांची बिनविरोध निवड भाजपाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष गंगाराम जगदाळे यांनी केलं अभिनंदन

*मौजे चांबळी (ता पुरंदर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गोपाळ विठ्ठल कामठे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल पुणे जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.गंगारामदादा जगदाळे

यांच्या हस्ते नवनियुक्त सरपंच गोपाळ कामठे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच प्रतिभा संदीप कदम, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पेश कटारे, दत्तात्रय जगदाळे व ग्रामसेविका राखी ढगारे उपस्थित होत्या.*

*निवडणूक प्रसंगी चांबळी ग्रामपंचायतच्या उपसरपंच ज्योती सागर कामठे, सदस्या स्वाती राजेंद्र कामठे, मनिषा राहुल कामठे, सदस्य संजय आबा कामठे आदी उपस्थित होते यावेळी गाव कारभारी नीरा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक वामन कामठे, मारुती कामठे,

शिरीष कामठे, संदीप कदम, राहुल कामठे, रघुनाथ कामठे, पोपट कामठे, सागर कामठे, दशरथ कामठे, शहाजी कामठे, बाबासो कामठे, धनंजय कामठे, बाळासो कामठे, शिवाजी शेंडकर, पोलीस पाटील विश्वनाथ शेंडकर, विठ्ठल कामठे, मोहन कामठे आदी उपस्थित होते.*


Translate »
error: Content is protected !!