सासवड नगरपालिका हद्दीतील जयप्रकाश चौकात पडला मोठा खड्डा प्रशासनाचे साफ दुर्लक्ष
सासवड शहरातील गेले कित्येक दिवसापासून जयप्रकाश चौकातील रस्ता एका ठेकेदारांनी फायबर ऑप्टिकल केबल टाकण्यासाठी रस्ता खोदला होता हा रस्ता सासवड नगरपालिकेच्या हद्दीतील मुख्य चौकातील हा रस्ता अत्यंत धोकादायक पद्धतीने खोदला असून
अनेक अपघात या ठिकाणी घडले असून अचानक हा खड्डा न दिसल्यामुळे असंख्य अपघात या चौकामध्ये
घडले आहे सासवड नगरपालिकेचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष
दिसून येत आहे अशाच प्रकारचे अनेक सासवड शहरात
पडले असून सासवडचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी
काम करतात की नाही सर्वसामान्य लोकांच त्यांना काही
देणंघेणं नाही असं दिसून येत आहे असे एडवोकेट
अनुराग केळकर टिळेकर यांनी सांगितलेसासवड शहरातील गेले कित्येक दिवसापासून जयप्रकाश
चौकातील रस्ता एका ठेकेदारांनी फायबर ऑप्टिकल केबल टाकण्यासाठी रस्ता खोदला होता हा रस्ता
सासवड नगरपालिकेच्या हद्दीतील मुख्य चौकातील हा
रस्ता अत्यंत धोकादायक पद्धतीने खोदला असून अनेक
अपघात या ठिकाणी घडले असून अचानक हा खड्डा न दिसल्यामुळे असंख्य अपघात या चौकामध्ये घडले आहे
सासवड नगरपालिकेचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे अशाच प्रकारचे अनेक सासवड शहरात पडले
असून सासवडचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी काम
करतात की नाही सर्वसामान्य लोकांच त्यांना काही
देणंघेणं नाही असं दिसून येत आहे असे एडवोकेट अनुराग टिळेकर यांनी सांगितले






