पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरणारे उजनी धरण ओव्हर फ्लो 1 लाख 70 हजार क्युसेस ने विसर्ग चालू पंढरपूरला पुराचा धोका
इंदापूर प्रतिनिधी सह्याद्री माझा
पुणे सोलापूर जिल्ह्यासह धाराशिव अहमदनगर जिल्ह्याची तहान भागवणारे उजनी धरण सध्या 100
टक्के भरले उजनी धरणाच्या 16 मोऱ्यां द्वारे भीमा नदीपात्रामध्ये आज सायंकाळी 5 वाजता 1700000
क्यूसेक्स ने सुरुवातीला पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातून विसर्गा मध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या उजनी धरणात दौंड
येथून 95202 क्युसेकने आवक होत आहे.. उजनी धरण पूरनियंत्रण कक्षाकडून भीमा नदी काठच्या सर्व
नागरीकांना खबरदारी घेण्याचे करण्यात आले आवाहन काय संबंध पंढरपूर हाय अलर्ट वर संपूर्ण पंढरपूरला पाण्याचा विळखा प्रशासनातून सुरक्षितेचे आवाहन करण्यात आले आहे






