श्रेयाळ शेठच्या (सक्रोबा) षष्ठीनिमित्त बोपगाव मध्ये भव्य मिरवणूक, फडतरे कुटुंबाची अनेक वर्षाची परंपरा
पारंपारिक नागपंचमी व श्रेयाळ सेठ षष्ठी (सक्रोबा) बोपगाव मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, परंपरेप्रमाणे नामदेव निवृत्ती फडतरे व रामदास फडतरे, खंडू नाना फडतरे यांच्या कुटुंबीयांच्या माध्यमातून श्रेयाल सेठ
सक्रोबा देवाचा महल बनवून संपूर्ण ग्रामस्थांच्या माध्यमातून भव्य मिरवणूक काढण्यात येते ढोल लेझीम, भोंडला, महिलांच्या फुगड्या, संगीतामध्ये ही मिरवणूक पार पडते, यानंतर चरणावरती नदीच्या तीरावर देवाला प्रसाद वाढवून विसर्जन केले जाते, अशी माहिती फडतरे कुटुंबीयांचे शिवाजी फडतरे यांनी दिली,
यावेळी नामदेव फडतरे ,रामदास फडतरे, गुलाब फडतरे , साहेबराव फडतरे, संजय फडतरे,प्रकाश फडतरे ,खंडू नाना फडतरे ,योगेश फडतरे ,प्रमोद फडतरे, संतोष फडतरे ,गणेश फडतरे ,नारायण फडतरे, सिद्धार्थ फडतरे ,दीपक थोपटे तसेच महिलावर्ग समस्त ग्रामस्थ बोपगाव श्रेयाल शेठ (सक्रोबा) देवाच्या मिरवणुकीमध्ये उपस्थित होतापारंपारिक नागपंचमी व श्रेयाळ सेठ षष्ठी (सक्रोबा) बोपगाव मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, परंपरेप्रमाणे नामदेव निवृत्ती फडतरे व रामदास फडतरे, खंडू नाना फडतरे यांच्या कुटुंबीयांच्या माध्यमातून श्रेयाल सेठ
सक्रोबा देवाचा महल बनवून संपूर्ण ग्रामस्थांच्या माध्यमातून भव्य मिरवणूक काढण्यात येते ढोल लेझीम, भोंडला, महिलांच्या फुगड्या, संगीतामध्ये ही मिरवणूक पार पडते, यानंतर चरणावरती नदीच्या तीरावर देवाला प्रसाद वाढवून विसर्जन केले जाते, अशी माहिती फडतरे कुटुंबीयांचे शिवाजी फडतरे यांनी दिली,
यावेळी नामदेव फडतरे ,रामदास फडतरे, गुलाब फडतरे , साहेबराव फडतरे, संजय फडतरे,प्रकाश फडतरे ,खंडू नाना फडतरे ,योगेश फडतरे ,प्रमोद फडतरे, संतोष फडतरे ,गणेश फडतरे ,नारायण फडतरे, सिद्धार्थ फडतरे ,दीपक थोपटे तसेच महिलावर्ग समस्त ग्रामस्थ बोपगाव श्रेयाल शेठ (सक्रोबा) देवाच्या मिरवणुकीमध्ये उपस्थित होता