ताज्या घडामोडी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत शिवरी ला एक कोटी तीस लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न- प्रा दिगंबर दुर्गाडे उपस्थित


महाराष्ट्र राज्याचे उपमुखमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत शिवरी अंतर्गत १ कोटी ३० लक्ष रुपये विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रॉ.डॉ.दिगंबर दुर्गाडे सर यांच्या शुभहस्ते पार पाडले..

राष्ट्रवादी पुन्हा अध्यक्ष उत्तम धुमाळ, निरा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शरद जगताप, राष्ट्रवादी पुरंदर महिला अध्यक्ष वंदना जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे,कात्रज दूध डेअरी संघाचे संचालक तान्हाजी जगताप, गणेश जगताप, कैलास जगताप, ग्रामसेविका

शितल भुजबळ, सरपंच प्रमोद जगताप, माजी सरपंच बबन बापू कामथे, यमाई माता देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ कामथे, माजी अध्यक्ष आत्माराम कामथे, उपाध्यक्ष देवा लिंभोरे, किशोर लिंभोरे, बाबासो शिवरकर, खजिनदार काका कामथे, सुनील कामथे, ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ

क्षीरसागर, बाळासो लिंभोरे, सतीश लिंभोरे, तुकाराम कांबळे, याचबरोबर पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख नेते-पदाधिकारी व शिवरी येथील आजी-माजी सरपंच-उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..


Translate »
error: Content is protected !!