ताज्या घडामोडीपुणे

स्व शिवाजी आप्पा पोमण यांच्या स्मरणार्थ आदर्श कार्यकर्ता पुरस्कार दिलीपआप्पा सदाशिव कटके यांना प्रदान


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा हनुमंत वाबळे ::-

हिवरे येथे कटके, शेंडकर, भगत यांचा गौरव; तालुक्यातील गोरगरिबांची कामे तत्परतेने करणार: प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे

पुरंदर तालुक्यात सर्वसामान्य नागरिकांची कामे ही अडून राहिलेली आहेत, त्यासाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून आपल्यापयॅत आणावीत नाहीतर मला भेटून सांगितली तरी काम करून देणार असे परखड मत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी केले आहे. हिवरे (ता. पुरंदर )येथे वसंत दादा पाटील प्रतिष्ठान आयोजित लोकनेते शिवाजी (आप्पा)पोमण यांच्या स्मरणार्थ आदर्श कार्यकर्ता पुरस्कार, भिवरी गावचे सामाजिक कार्यकर्ते दिलीप सदाशिव कटके यांना देण्यात आला

कार्यक्रमाचे संयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी केले. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, ईश्वर बागमार, निलेश जगताप, साकेत जगताप, भानुकाका जगताप, संतोष जगताप, संदीप देवकर, दिलीप थोपटे, सचिन पठारे, दत्तात्रय काळे, संजय कटके, संदीप कटके, संदीप पायगुडे, जालिंदर वाडकर, मदनराव शिंदे, संजय जवळकर, मारुती केंद्रे, कुंडलिक मेमाने, सुधाकर जगदाळे, मारुती कटके, जगन्नाथ कटके, किरण कटके, नामदेव ढवळे, अनिल ढवळे,

दत्ता काळे मा उपसभापती पंचायत समिती पुरंदर,मारुती कटके उपसरपंच भिवरी, संदीप कटके, दादा कटके ,नामदेव ढवळे, किरण कटके, सागर कटके, शेखर कटके, मनोहर घिसरे ,विजय ढवळे ,नाथाभाऊ कटके ,तुकाराम कटके, उत्तम कटके, विकास कटके, अविनाश कटके ,योगेश कटके, संदीप गायकवाड, नामदेव कुंजीर, दत्तात्रय कटके ,बाबू कटके, हनुमंत साळुंके, जयवंत साळुंखे, जालिंदर वाडकर, शिवाजी पवार, दत्ता नाना गायकवाड ,सुभाष लोणकर ,राजेंद्र ताम्हाणे ,मनोज वाडकर ,

कैलास कटके, विकास कटके ,दत्ता कामठे ,अतुल शिर्के, सौरभ कटके ,संदेश पवार, नवनाथ भिसे ,जग्गनाथ कटके, ईश्वर कटके, मस्कू दळवी, मस्कू कटके, मोतीराम कटके, संजय कटके, गणेश कटके, सुशील ढवळे, अनिल ढवळे ,प्रकाश कटके, संतोष कटके हिवरेचे सरपंच पूनम कामठे, शांताराम गायकवाड, गुलाब गायकवाड, सुदर्शन गायकवाड, रामदास कुदळे विविध क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. या सोहळ्यासाठी शिवाजी पोमणे यांच्या पत्नी क्षमा पोमण, मुले शरयू पोमण, सतेज पोमण, शलाका पोमण आदी उपस्थित होते.

घरादारावर तुळशी पत्र ठेवून, समाजाची नियमित सेवा केली पाहिजे, त्याची आठवण ठेवली पाहिजे, ही जबाबदारी माझी आहे. शिवाजी (आप्पा) पोमण यांचे कार्यकर्ता म्हणून अप्रतिम कार्य आहे, त्यांचे चार वर्षापुर्वी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनामुले समाजाची फार मोठी हानी झाली. त्यांच्या स्मरणार्थ आदर्श कार्यकर्ता व आदर्श सरपंच पुरस्कार समारंभ हा सातत्याने पुढेही चालू राहील. जालिंदर कामठे, अध्यक्ष वसंतदादा पाटील प्रतिष्ठान.


Translate »
error: Content is protected !!