चांबळी येथील रहिवासी मोहन तुकाराम कामठे यांचे अपघाती निधन
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा
चांबळी येथील रहिवासी मोहन तुकाराम कामठे यांचं अपघाती निधन
चांबळी येथील रहिवासी कै मोहन (आण्णा ) तुकाराम कामठे यांचे सोमवारी दिनांक 21 ऑक्टोबर 2024 रोजीअपघाती निधन झाले, दुचाकी गाड्यांची समोरासमोर
टक्कर होऊन यामध्ये मोहन कामठे यांचे अपघाती निधन झालं, यामुळे कामठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला,
मोहन कामठे यांच्या पाठीमागे प्रशांत मोहन कामठे,प्रफुल्ल
मोहन कामठे, त्यांच्या पती सुनीता मोहन कामठे परिवार असून, पश्चिम भागातील चांभळी गावचे वैभव भिकोबाशेठ कामठे यांचे नातू होते,






