ब्रेकिंग न्यूज

पुरंदर विधानसभा निवडणूक मी लढवणारच माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे !!!!!


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा
आगामी पुरंदर विधानसभा निवडणूक मी लढवणारच!!!

कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तरी मी माझ्या निर्णयावर ठाम असून पूर्ण ताकतीने पुरंदर विधानसभा लढवणार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर माझे माझ्या नावाची चर्चा चालू असून मला तिकीट मिळेल

असे संभाजीराव झेंडे यांनी सांगितले,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक हातात घेतली असून मीच संभाजीराव झेंडे म्हणून सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी केले
202 पुरंदर विधानसभा निवडणूक हे एकच ध्येय माझे

असून मी पुरंदरचा आमदार होणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

या बैठक मिळाव्यासाठी माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे, माजी जि प सदस्य सुदामराव इंगळे, राष्ट्रवादी प्रवक्ते विजय कोलते, राष्ट्रवादी पुरंदर अध्यक्ष माणिकराव झेंडे,

पुरंदर हवेली विधानसभा अध्यक्ष राहुल गिरमे, माजी जि प सदस्य हेमंत माहुरकर, काळदरी माजी सरपंच अंकुश बापू परखंडे, जेष्ठ नेते बबन भाऊ टकले, जिल्हा परिषद माजी स्वीकृत सदस्य योगेश नाना फडतरे, पुरंदर कार्याध्यक्ष बंडू

काका जगताप, महिला अध्यक्षा गौरी कुंजीर, युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव, सासवड शहराध्यक्ष बाळासाहेब भिंताडे, आत्माराम कामथे, पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष अमोल कामठे, नीरा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गणेश होले,वामन भाऊ कामठे, जलदूत सागर काळे, हनुमंत पवार, सौरभ कुंजीर, अरुण यादव, मनोहर आंबले,

बाजीराव कुंजीर, गौरव कोलते,पोपट झेंडे,सुरेश झेंडे, मुरलीधर झेंडे, चेतन मेमाणे, विक्रम फाळके, राजेंद्र भोसले, अमोल पोमण, शेखर पिसे, सुधीर झेंडे,संदिप जगताप, सागर कुटे, ऋषिकेश झेंडे, पप्पू मोरे, पृथ्वीराज चव्हाण,अनिरुद्ध धुमाळ, सतीश कुंभारकर, नितीन

खटाटे,धनंजय पवार , समर्थ रणवरे,सचिन दरेकर, याबरोबर महिला प्रतिनिधी मोनिका झेंडे, अर्चना झेंडे, याचबरोबर पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्व सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
स्वागत संदीप महाराज झेंडे, प्रस्तावना प्रा जितेंद्र देवकर, आभार पुष्कराज जाधव, यादव यांनी मांनले


Translate »
error: Content is protected !!