चांबळी गावचे सामाजिक कार्यकर्ते स्व महादेव बबन कामठे यांचे निधन
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा :::
निधन वार्ता
महादेव कामठे
चांबळी गावचे सामाजिक कार्यकर्ते स्व महादेव बबन कामठे यांचे निधन
गराडे ता 12: चांबळी (ता.पुरंंदर) येथील रहिवासी महादेव बबन कामठे(वय 65) यांचे अल्प आजाराने निधन झाले.त्याच्या मागे पत्नी, दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे.
व्यवसायिक शुभम कामठे यांचे ते वडील होत तसेच शिवसेना अशोक कामथे यांचे ते थोरले बंधू , बोपगावचे सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव फडतरे यांचे मेव्हणे आहेत.
दशक्रिया विधी 16 एप्रिल 2025 रोजी सकाळी दशक्रिया घाटावर होईल






