ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुरंदर – साकुर्डे ग्रामपंचायत मध्ये महामानव, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा –

पुरंदर – साकुर्डे ग्रामपंचायत मध्ये महामानव, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

साकुर्डे ग्रामपंचायत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली , डॉ बाबासाहेब आंबेडकर

यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली
यावेळी साकुर्डे गावचे विद्यमान सरपंच राजेंद्र शरद सस्ते. तसेच

वामन सस्ते विजय पवार संदीप लोंढे. लक्ष्मण लोंढे. माजी पोलीस पाटील नबाजी लोंढे.मधुकर लोंढे नीता लोंढे. वनिता लोंढे विमल लोंढे मायावती लोंढे ताराबाई लोंढे आणि जेष्ठ नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते.


Translate »
error: Content is protected !!