सासवड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 नगराध्यक्ष पदासाठी सहा तर 22 नगरसेवक पदांसाठी 71 उमेदवार रिंगणात
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी संपूर्ण महाराष्ट्र चालू असताना पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी 6 अर्ज वैध ;तर 22 जागांसाठी 71 उमेदवार रिंगणात
सासवड प्रतिनिधी सह्याद्री माझा:: नगरपरिषद निवडणुकीच्या झालेल्या छाननीत नगराध्यक्ष पदाचे 9 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत, तर त्यामुळे 22 जागांसाठी 71 अर्ज उमेदवारी वैध ठरले आहेत ,एकूण 129 उमेदवार नगरसेवक पदासाठी रिंगणात होते, तर नगराध्यक्ष पदासाठी 15 उमेदवार रिंगणात होते,
त्यातील नगराध्यक्ष पदासाठी 6 अर्ज वैध तर 58 उमेदवारांचे नगरसेवक/ नगरसेविका पदाचे अर्ज बाद झाले आहेत, सासवड नगरपरिषद नगराध्यक्ष व 22 जागांसाठी निवडणूक होत असून, उमेदवारी अर्जाची छाननी झाली असून,
नगराध्यक्षपदासाठी उमेदवार – घाटे दत्तात्रय युवराज, भोंगळे सचिन सुरेश, धोत्रे निकिता राजेंद्र, जगताप वामन शिवाजी, जगताप आनंदी (काकी)चंद्रकांत, जगताप अभिजीत मधुकर.
प्रभाग क्रमांक- 1 अ हिवरकर सारिका हिरामण, होले नीलम सचिन, राऊत माधुरी तेजस. प्रभाग क्रमांक 1ब झेंडे जीवन दगडू, जगताप मनोहर ज्ञानोबा ,जगताप संतोष किसन, जगताप शुभम आनंद, जगताप मनोज गोपाळ.
प्रभाग क्रमांक- 2अ वढणे लीना सौरभ, टिळेकर अंजली लक्ष्मण, गिरमे ज्योती चंद्रकांत. प्रभाग क्रमांक 2 ब भिंताडे दिनेश शशिकांत, भिंताडे बाळासो बापूराव. प्रभाग क्रमांक 3अ भोंडे रेश्मा सचिन, भोंडे नंदा राहुल, सकट छाया आप्पा, भोंडे साधना राहुल ,भोडे शीतल प्रवीण. प्रभाग क्रमांक 3ब भोंडे रोहित महादू, माने सुरज चंद्रकांत, भोंडे सचिन दामू, जगताप जालिंदर श्रीरंग, जगताप महेश प्रकाश, जगताप ज्ञानेश्वर गुलाबराव, भोंडे महेश मारुती, कसबे राजेंद्र चंद्रकांत, गिरमे संजय निवृत्ती.
प्रभाग क्रमांक – 4अ माने अनिता पांडुरंग, रणपिसे सोपान एकनाथ. प्रभाग क्रमांक 4 ब जगताप स्मिता सुहास, जगताप प्रतीक्षा गणेश ,गिरमे सोनाली राजेंद्र .प्रभाग क्रमांक 5 अ मेत्रे रत्ना अमोल, मेत्रे अमृता दिगंबर, मेत्रे मोनिका मनोज, पडलवार चैताली बालाजी, टिळेकर ज्योती संजय.
प्रभाग क्रमांक 5- ब गिरमे मंदार विजय, चौखंडे मयूर चंद्रकांत. प्रभाग क्रमांक 6अ जगताप अर्चना चंद्रशेखर, जगताप शिंदे ज्ञानेश्वर. प्रभाग क्रमांक 6 ब जगताप राजन चंद्रशेखर, जगताप अभिजीत गुलाबराव. प्रभाग क्रमांक 7अ टिळेकर विद्या श्रीकांत, जगताप स्मिता उमेश. प्रभाग क्रमांक 7 ब कल्याणकर रवी नरसिंग ,टकले वैभव बबनराव ,बागवान हरून हसन, पवार प्रवीण काळूराम, टकले दिपक दत्तात्रय
प्रभाग क्रमांक 8 – अ आतार अरिफ गुलाब , म्हेत्रे प्रितम सुधाकर, लांडगे सुहास दत्तात्रेय. प्रभाग क्रमांक 8 ब जगताप दिपाली अक्षराज, राऊत सुभाली संदीप. प्रभाग क्रमांक 9 अ भिंताडे मंगेश रमेश, राऊत प्रदीप काशिनाथ. प्रभाग क्रमांक 9 ब पोखरणीकर अस्मिता पंकज, सुभागडे निता उमेशकुमार, जगताप प्रियंका साकेत ,सुभागडे छाया सुनील.
प्रभाग क्रमांक- 10 अ पवार सुनील विनायक, पवार अतुल वसंत, गिरमे ज्ञानेश्वर साधू .प्रभाग क्रमांक 10 ब जगताप शिल्पा संदीप, सूर्यवंशी दिप्ती सुभाष .प्रभाग क्रमांक 11 ब जगताप अजित काळुराम, जगताप रोहित भरत ,दळवी राजेश विजय ,जगताप आकाश संजय. प्रभाग क्रमांक 11 इनामके हेमलता मिलिंद या उमेदवार बिनविरोध होण्याची संधी निर्माण झाली आहे
तर उमेदवार अजॅ माघार घेण्यास दि. 21 नोव्हेंबर आहे तर निवडणूक चिन्ह वाटप दि .25 नोव्हेंबर रोजी होणार आहे ची माहिती निवडणुक अधिकारी थेटे आणि सहाय्यक अधिकारी डॉ.कैलास चव्हाण यांनी ही माहिती दिली.






