महेश राऊत यांची भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड;
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::
महेश राऊत यांची भाजपच्या ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीसपदी निवड
सासवड ता. 9 : सुपे खुर्द (ता. पुरंदर) येथील रहिवाशी महेश राऊत याची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे यांनी महेश मारुती राऊत यांची ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीसपदी निवड केल्याचे पत्र दिले.
यावेळी जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, संदीप कटके, संजय निगडे, निलेश जगताप, माजी आमदार संजय जगताप, अशोक टेकवडे, युवा नेते बाबाराजे जाधवराव, भाजपा जिल्हा सरचिटणीस गंगाराम जगदाळे आदी उपस्थित होते.
यापुढे जिल्ह्यामध्ये ओबीसी समाजामध्ये भाजप वाढदिवसाच्या शासकीय योजना घरापर्यंत उचलण्याची चळवळ तसेच प्रचार व प्रसार करणार असल्याचे महेश राऊत त्यांनी सांगितले.






