बेलसर ग्रामपंचायत कार्यालयास लागली आग सर्व दस्तऐवज जळून खाक
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा
पुरंदर, बेलसर
पुरंदर तालुक्यातील बेलसर गावच्या ग्रामपंचायत कार्यालयाला लागली आग विजेच्या शॉर्ट सर्किट मुळे आग
लागल्याची प्राथमिक माहिती जेजुरी नगरपालिका व सासवड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली
नाही पुरंदर तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल आग लागण्याच्या अगोदर काही वेळापूर्वी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये एक मीटिंग लागली होती
मीटिंग संपल्यानंतर विजेच्या शॉर्टसर्किटमुळे कार्यालयास आग लागली, यामध्ये कार्यालयीन साहित्य जळून खाक झाले.
आग आटोक्यात आली असून जीवित व वित्तहानी झालेली नाही असे सरपंच धीरज जगताप यांनी सांगितले






