ताज्या घडामोडी

एम एम आय टी इन्स्टिट्यूट इंडिया व मनस्वी ब्युटीपार्लर यांच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न- शुभम बोरावके


*MMIT इन्स्टिट्यूट इंडिया व मनस्वी ब्युटीपार्लर यांच्यातर्फे मोफत प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन हडपसर येथे संपन्न*

काल MMIT इंडिया हडपसर व मनस्वी ब्युटी पार्लर यांच्यातर्फे मोफत प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनाची सांगता करण्यात आली याप्रसंगी सुमारे 100 हुन अधिक महिलांनी मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा लाभ घेतला. सदर प्रसंगी

कार्यक्रमाचे आयोजक संस्थेचे पुणे जिल्हा अध्यक्ष शुभम बोरावके सर तसेच संचालक अमोल दुगाने सर व या संस्थेचा स्टाफ अश्विनी जिल्हे वार, जयश्री काळे ,दिपाली घनवट , वैष्णवी वाघल,श्रीकांत पवार उपस्थित होते.प्रमुख अतिथी

स्नेहल होले मॅडम या देखील कार्यक्रम स्थळी उपस्थीत होत्या. या संस्थेने महिलांना मार्गदर्शन करून प्रशिक्षणार्थी महिलांना सक्षम बनवले या

अंतर्गत 100 हुन अधिक महिलांना मोफत ब्युटीपार्लर प्रशिक्षण देण्यात आले पार्लर प्रशिक्षण दिपाली घनवट यांनी दिले तसेच मार्गदर्शन सौ. स्नेहल होले यांनी केले. संस्थेचे पुणे जिल्हा अध्यक्ष शुभम बोरावके सर यांनी महिलांना ब्युटी पार्लर संदर्भातील व्यवसायीक मार्गदर्शन केले आणि आभार अश्वीनी जिल्हेवार यांनी मानले.


Translate »
error: Content is protected !!