ताज्या घडामोडी

सासवड येथील पालखीतळावर होणार खेळ पैठणीचा कार्यक्रम- संभाजीराव झेंडे यांचे आयोजन


पुरंदर तालुक्यातील महिलांसाठी आकर्षक असणारा होम मिनिस्टर हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमासाठी स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्यांसाठी आकर्षित व बक्षीस पैठणी ठेवण्यात आले आहे अशी माहिती मा. सनदी अधिकारी

संभाजीराव झेंडे यांनी दिली सासवड येथील पालखी तळावर होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन १३ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात आले असून महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे पुरंदर तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे सासवड

शहराध्यक्ष बाळासाहेब भिंताडे यांनी केले मध्ये (प्रथम क्रमांक) एक्टिवा (द्वितीय क्रमांक )फ्रिज (तृतीय क्रमांक) वॉशिंग मशीन (चतुर्थ क्रमांक) एलईडी टीव्ही (पाचव्या )नंबरसाठी मिक्सर ग्राइंडर तसेच 50 पैठणी अशी आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहेत


Translate »
error: Content is protected !!