ताज्या घडामोडीराजकीय

राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष पुरंदर, प्रवक्ते पश्चिम महाराष्ट्र जय मल्हार क्रांती संघटना विलासअण्णा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा हनुमंत वाबळे:::

राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष पुरंदर, प्रवक्ते पश्चिम महाराष्ट्र जय मल्हार क्रांती संघटना विलासअण्णा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा

भाजपा युवा नेते अजिंक्य भैय्या टेकवडे, कृषी बाजार समिती माजी उपसभापती ईश्वर बागमार, पिंपळे गावच्या प्रथम नागरिक सौ गौरीताई गोफने, विविध कार्यकारी सोसायटी विद्यमान चेअरमन विलासआण्णा पोमण, उत्कृष्ठ निवेदक श्रीमंत भणगे,

जय मल्हार संघटनेचे नेते गणपत शितकल, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन बँकेचे विद्यमान संचालक सुनील पोमण, आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे सचिव शांताराम बापू पोमण,विविध कार्य सोसायटी विद्यमान संचालक दीपक गणपत पोमण, अरुण तात्या खेनट ,राष्ट्रवादीचे गणेश मोरे भसुशांत भांडवलकर, नवनाथ बोरवके,

शिवसेना नेते नेते योगेश गोफने, दिगंबर पोमण, विलास ताम्हाणे, माजी सरपंच संतोष पोमण, बाळु देवस्थानचे आण्णा पोमण तसेच पिंपळे पंचक्रोशीतील सर्व शैक्षणिक, राजकीय , सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदर उपाध्यक्ष विलास अण्णा चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या


Translate »
error: Content is protected !!