भारतीय जनता पार्टीचे विलास आंबोले यांची सुपे खुर्द विकास सोसायटीच्या चेअरमन पदी निवड
मुख्य संपादक हनुमंत वाबळे सह्याद्री माझा::
भारतीय जनता पार्टी चे विलास आंबोले यांची सुपे खुर्द विकास सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड
सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक
शून्य टक्के व्याजाचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा, यासाठी सर्व सदस्यांनी एका विचाराने काम केल्यास, संस्थेची निश्चित प्रमाणे प्रगति होत जाईल, जिल्हा बँकेच्या शून्य टक्के व्याजदराच्या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असून,
पिकाच्या प्रमाणात पीक कर्जाचे वाटप वाढविल्याने, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, असे महेश राऊत यांनी केले. सासवड( ता. पुरंदर) येथे सुपे खुर्द सोसायटीच्या अध्यक्षपदी विलास रघुनाथ आंबुले यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल, सुपे खुर्द नागरीकानी त्यांचा सत्कार केला.
यावेळी महेश राऊत, गजानन(बापू) जगताप, बाळकृष्ण जगताप, नारायण जगताप, राजे जगताप, हेमराज जगताप, एकनाथ जगताप, ज्ञानदेव तानवडे, शोभा पवार, छबुबाई मोरे, शंकर जगताप, कैलास जगताप, महेश जगताप, सचिन राऊत, दिलीप चव्हाण, सुमित जगताप, कैलास अंबुले संजय समगीर आदी उपस्थित होते.






