जवळार्जुनचे सरपंच आप्पासाहेब मारुती राणे (माऊली नाना) यांचे अल्पशा आजाराने निधन
सह्याद्री माझा पुरंदर प्रतिनिधी नवनाथ राणे—–
दुःखद वार्ता
आप्पासाहेब मारुती राणे(माऊली नाना ) विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच जवळार्जुन संस्थापक चेअरमन माऊली उद्योग समूह व माऊली पतसंस्था यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन जवळार्जुन गावच्या विकासात त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे त्यांच्यामागे
पत्नी मुलगा शिवाजी अप्पासाहेब राणे तंटामुक्ती अध्यक्ष जवळर्जुन उत्पादक माऊली ट्रेलर दोन मुली सून नातवंडे असा परिवार आहे रविवार दिनांक 20/4/25 पहाटे त्यांचे निधन झाले दशक्रिया विधी वार मंगळवार 29 /4 /25 या दिवशी होणार आहे






