ताज्या घडामोडी

सासवड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी नारायण खंडागळे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाल्यामुळे अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे सत्कार


सासवड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी श्री नारायण खंडागळे साहेब यांची पोलीस दलामध्ये पीएसआय पदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये पुरंदर अकॅडमीचे डॉक्टर दादासाहेब जगताप किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक श्रीकांत जगताप अखिल भारतीय मराठा महासंघाचे सासवड शहराध्यक्ष अक्षय सुभाष मारणे उपस्थित होते.
यावेळी सर्वांनी पीएसआय नारायण खंडागळे त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या


Translate »
error: Content is protected !!