ब्रेकिंग न्यूज

माजी मंत्री विजय शिवतारे यांची मध्यस्ती आली कामाला सामाजिक कार्यकर्ते डॉ भाऊसाहेब शिंदे यांचा उपोषण मागे


माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांनी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर भाऊसाहेब शिंदे व रामोशी समाजाचे शिष्टमंडळ यांचे बैठक करू रामोशी समाजाच्या ज्या

विविध मागण्या आहेत त्याच्यावर महाराष्ट्र सरकार सकारात्मक पावले उचलत ज्या रामोशी समाजाच्या विविध मागण्या आहेत त्याच्यावर काम करण्याचा आश्वासन दिल्यामुळे भाऊसाहेब शिंदे यांनी गेल्या तीन दिवसापासून पुकारलेले

आमरण उपोषण आज माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांनी शिष्टाई करत मागे घेतले,
यावेळी पुरंदर तहसीलदार विक्रम रजपूत, सासवड पोलीस स्टेशनचे निरीक्षक ऋषिकेश अधिकारी तसेच बेडर बेरड समाजातील अनेक समाज बांधव उपस्थित होते


Translate »
error: Content is protected !!