पुणे

बकरी ईद निमित्त पुरंदर तालुक्यातील मुस्लिम बांधवांच सासवडमध्ये नमाज पठण


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::

पुरंदर तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवाना ईद- उल- अजहा अर्थात बकरी ईद मुबारक

सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक सासवड येथील बादशाही मस्जिद मधील मुस्लिम बांधवांनी येथील
कुंजीरवाड्यात नमाज पठण, खुदबा व सकल मानव जातीच्या कल्याणासाठी दुवा मागत प्रार्थना केली. दर्गा मस्जिद येथेही मुस्लिम समाज बांधवांनी नमाज पठण केले. कुंजीर वाड्यात मौलाना शमशाद आलम यांनी तर

दर्गा मस्जिद मध्ये मौलाना जैमुल्ल अब्बेदिन यांनी नमाज पठण केले. दोन्ही ठिकाणी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव तसेच हिंदू धर्मीय नागरिक हजर होते.


Translate »
error: Content is protected !!