ताज्या घडामोडीपुणे

सामाजिक सलोखेचा अनोखा संदेश ईद-उल हजहा बकरी ईद निमित्त सासवडला भव्य रक्तदान शिबिर –


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::;

सामाजिक सलोखेचा अनोखा संदेश ईद उल हजहा बकरी ईद निमित्त सासवडला 34 जणांचे रक्तदान
ईद-उल-अज़हा (बकरी ईद) निमित्त

मुस्लीम सत्यशोधक मंडळ (महाराष्ट्र)

आयोजित

धार्मिक सद्भाव, सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता आणि मानवता संवर्धित करून वैज्ञानिक दृष्टिकोनचाचे संविधानिक कर्तव्य पार पाडण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सामाजिक ऐकतेचा संदेश देत 34 रक्तदात्यांनी रक्तदान केले आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात आयोजित रक्तदान शिबिरात हिंदू मुस्लिम समाजातील नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान केले रक्तदान शिबिरास प्रमुख पाहुणे अशोक धिवरे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य

रावसाहेब पवार सामाजिक कार्यकर्ते

हनुमंत चांदगुडे कवी आणि गीतकार

अध्यक्ष डॉ. शमसुद्दिन तांबोळी अध्यक्ष, मुस्लीम सत्यशोधक मंडळ
उपस्थित होते या रक्तदान शिबिराचे आयोजन नसरीन अन्सारी यांनी केले यावेळी

मा.नगरसेवक हारून बागवान, मा.नगरसेवक सागर जगताप मोबीन बागवान हाजी मुबारक शेख आरीफ आतार अजिम आतार पंकज धिवार आप्पा भांडवलकर युसुफ सय्यद ललित शिवले ऍड अशपाक बागवान आदि उपस्थित होते भारती विद्यापीठ पुणे यांनी रक्त संकलन केले


Translate »
error: Content is protected !!