ताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पुरंदरच्या पूर्वपट्ट्यातील गावांसाठी नाझरे जलाशयातून दुसरे आवर्तन सुरू शेतकऱ्यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा: नवनाथ राणे
नाझरे जलाशयातून शेतीसाठी दुसरे आवर्तन सुरू

नाझरे धरणातून पुरंदरच्या पूर्वपट्ट्यात नाझरे जवळार्जुन मावडी कप तसेच बारामतीच्या आंबी मोरगाव जोगवडी ला शेतीसाठी पाणी दिनांक

७ फेब्रुवारी २०२५ रोजी सोडण्यात आले अतिशय चांगल्या पद्धतीने नाझरे शाखा अभियंता घोडके साहेब व त्यांचे सर्व सहकारी यांनी पाण्याचा नियोजनपूर्वक वापर करून पाणी वाया जाऊ न देता

पाण्याचा वापर केला यामध्ये कालवा निरीक्षक बडगुजर साहेब निंबाळकर ,आढारी ,पठाडे , गोसावी यांनी चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांची संवाद साधून पाण्याचे नियोजन केले त्यामुळे धरणात पाणीसाठा अजूनही दिसत आहे २८ फेब्रुवारी २०२५ चा हंगाम

संपल्यानंतर तिसरे आवर्तन सोडण्याची आशा शेतकऱ्यांमध्ये आहे धरणात पाणी शिल्लक राहिले तर मार्चमध्ये पाणी सुटण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली


Translate »
error: Content is protected !!