क्रीडाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवरी गावातील ज्येष्ठ मल्ल पै अण्णासाहेब कामथे यांना 2025 चा मल्हार केसरी पुरस्कार प्रदान


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा
गावातील ज्येष्ठ मल्ल पै अण्णासाहेब कामथे यांना 2025 चा मल्हार केसरी पुरस्कार प्रदान

*शिवरी गावचे सुपूत्र तसेच शिवरी माजी उपसरपंच ग्रामपंचायत शिवरी आणि पुरंदर मिल्क & अँग्रो प्रोडक्ट्स लिमिटेड खळद चे जेष्ठ संचालक “श्री पैलवान पांडुरंग (आण्णा) साहेबराव कामथे” (जेष्ठ नामवंत मल्ल) यांना आज पुरंदर केसरी भव्य कुस्ती स्पर्धे दरम्यान

यावर्षीचा “मल्हार केसरी पुरस्कार – 2025”
पुरंदर हवेली चे माजी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती निरा सभापती संदीप फडतरे, यमाई माता देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ कामथे , देवस्थानचे खजिनदार नारायण कामथे, माजी उपसरपंच विकास बापू कामथे

,वसंत शिवरकर, पांडुरंग आबनावे, अमर कामथे, ग्रामपंचायत सदस्य सचिन कामथे , आतिश जगताप, याचबरोबर पुरंदर केसरी स्पर्धेचे सर्व आयोजक, नामवंत मल्ल, शिवरी गावातील अनेक तरुण,ग्रामस्थ

स्पर्धा पाहण्यासाठी आलेले अनेक प्रेक्षक उपस्थित होते, यावेळी माजी आमदार संजय जगताप यांनी पै अण्णा कामथे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या


Translate »
error: Content is protected !!