ताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रशैक्षणिक

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते जय पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा (हनुमंत वाबळे)::;

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते जय पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप

वाढदिवस राष्ट्रवादीच्या युवा नेतृत्वाचा…
⏰ ⏰ ⏰ ⏰ ⏰
      राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राचे युवा नेतृत्व जयदादा अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पृथ्वीराज निगडे मित्र परिवाराच्या वतीन विविध उपक्रम राबवण्यात आले यामध्ये

कर्नलवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, खाऊ वाटप व शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. उपसरपंच

नंदकुमार निगडे, सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब निगडे, अध्यक्ष बापूराव भोसले, विठ्ठल निगडे, ज्ञानदेव निगडे, श्रीकांत निगडे, प्रमोद निगडे, निलेश भोसले, दिलिप निगडे, भानूदास पाटोळे,

नितीन भोसले, अशोक निगडे, शशिकांत निगडे, सिद्धेश निगडे आदिंच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, खाऊ वाटप व वृक्षारोपण करण्यात आले.


Translate »
error: Content is protected !!