पुणे

दुय्यम निबंधक कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये दुय्यम निबंधक कक्षाचे उद्घाटन: आ विजय शिवतारे यांच्या हस्ते संपन्न


मुख्य संपादक हनुमंत वाबळे ::
सासवड प्रतिनिधी बापू मुळीक::

दुय्यम निबंधक कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये कक्षाचे उद्घाटन :आमदार विजय शिवतारे यांच्या हस्ते संपन्न

सासवड प्रतिनिधी: गेल्या काही वर्षापासून दुय्यम निबंधक कार्यालय हे जुन्या तहसील कार्यालयांमधूनच कामकाज चालत होते, परंतु जुन्या कार्यालयांमध्ये अडीअडचणी निर्माण झाल्याने, तेथील कार्यालय नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये हस्तांतरित करण्यात आले, त्याचे उद्घाटन विद्यमान आमदार विजय शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आर .बी. फुलपगारे सह दुय्यम निबंधक एम जी चिव्हे लिपिक, दिलीप यादव शिवसेना पुणे जिल्हा अध्यक्ष, हरिभाऊ लोळे पुरंदर तालुका शिवसेना अध्यक्ष, एडवोकेट नितीन कुंजीर युवक अध्यक्ष पुरंदर, राजू झेंडे, विजय कोलते,

बंडू काका जगताप, एडवोकेट अण्णा खाडे, एडवोकेट दिलीप निरगुडे, सुनील लोणकर, डॉ. राजेश दळवी, अविनाश बडदे, मंगेश भिंताडे, एडवोकेट बाबुराव पिलाने, संदीप जगताप, सचिन जाधव, दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्व स्टाफ व स्टॅम्प व्हेंडर,वकील, सासवडकर, नागरिक आदी उपस्थित होते.


Translate »
error: Content is protected !!